>>सर्व भारतीय भाषेत त थ द ध न / ट ठ ड ढ ण ही अक्षरे आहेत.<<

नाहीत!. तमिळ लिपीत थ, द, ध, ठ, ड, ढ ही अक्षरे नाहेत. इंग्रजीत ध, ठ, ढ, ण हे उच्चार नाहीत. इंग्रजीतला ट चा उच्चार मराठीतल्यापेक्षा भिन्न आहे. इंग्रजीत भ, ख आणि ळ हे उच्चार नसल्याने 'भायखळा'चे स्पेल्लिग BYCULLA असे करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.