पिठी हा शब्द चारपैकी तीन वेळा बरोबर उमटला आहे. एकदाच चुकीचा, पण ती शुद्धलेखनाची चूक न समजता मुद्रणदोष समजायला हरकत नाही. तसेच 'तांदुळाची' किंवा 'तांळाची पिठी', तांदूळाची नाही! या व्यतिरिक्त कोणतीही महत्त्वाची लेखनत्रुटी पाककृतीच्या  लिखाणात सापडली नाही. श्री.पारिजात यांना शुद्धलेखनचिकित्सा का करून घ्यावीशी वाटते आहे? लिखाण निर्दोष आहे. अशाच पाककृती पाठवीत जावे.