गो. ना. माडगांवकर यांच्या "मुंबईचें वर्णन" या पुस्तकांत पान १९७ वर - एक अष्टावधानी बाबा मुंबईत आला होता असा
उल्लेख आहे परंतु त्याच्या चारच क्रिया दिल्या आहेत - पुस्तक वाचून अर्थ सांगणे / बुद्धिबळ खेळणें / डाव्या हाताने सोगट्या
खेळणे व पाठीवर हरभरे मारावायास लावून ते मोजणे.