आपल्या कवितांवरचे व अर्थातच गझलांवरचे माझे प्रेम दररोज वाढतच आहे. अप्रतिम रचना!

इतिहास पण घडवून मी तर अफाटच शेर आहे.

फावल्या वेळातले प्रेम ही संकल्पना फारच सुंदर!

काही म्हणा, पण मला काही कधी आपल्यासारखे रचता येईल असे वाटत नाही.

मनात येते की एखादी ओळतरी आपल्यासारखी सुचावी. पण क्षमता थिटी पडते.

"ऐकवावी मी कशासाठी तुला माझी कथा...
सांग आनंदा तुला का जायचे रडवून मी"

व्वा!