सशिणीने विचार करून होकार दिला. नाहीतरी तिला काहीतरी 'वेगळे' करण्याच्या ध्यासानेच पछाडले होते. काहीही करून 'जंगल समाचार'च्या तिसऱ्या पानावर झळकायचेच असा तिचा निश्चय होता.
वा वा वा लय दिवसानी मेंदू विंचरून काढणारी बोधकथा वाचायला मिळाली. वरचे वाक्य मात्र उच्च आहे.
येऊद्या अजून.