होते.चर्चा अकारण भरकटत आहे.

हिंदी ही संपर्क भाषा बनली नाही असे म्हणताना, मला अभिप्रेत होते की हिंदीने पूर्णपणे ईंग्रजी हटवून तिची जागा घ्यावी. ते घडले नाही. आता ती केवळ बोली स्वरुपाचीच उरली! खऱ्या अर्थाने ती राष्ट्रभाषा होऊ शकली नाही. अर्थात याला आपाणच कारणीभूत आहोत!

हिंदी व मराठी यांची लिपी देवनागरी आहे असे मी म्हटले तेव्हा मला त्या दोन्ही लिप्या तंतोतंत एक नाहीत याचे भान जरुर  होते.

सर्व भारतीय भाषांत त थ द ध न आहेत हे माझे विधान सर्वसाधारण स्वरुपाचे होते. मी काही सर्व भाषांचा जाणकार नाही!

माझा प्रस्ताव ठोस आहे. ज्या ज्या मंडळींना मराठी उच्चार समजून घेण्याची इच्छा आहे, त्यांना मदत कशी कराता येईल? या विचारातून मी हा प्रस्ताव मांडला आहे.

विद्वान मंडळीनी खुशाल निरनिराळ्या उचारण शास्त्रांचा आणि विविध भातील लिप्यांचा उहापोह करावा.

मी माझ्या पुरती या विषयावरील चर्चा थांबवित आहे.