जर कणकेत थोडा मैदा आणि तेल नुसते न घालता तापवून घातले तर पोळी खुसखुशीत होते आणि फूटत नाही मी कालच केल्या आहेत