छोटीशी बोधकथा आवडली. कथेपेक्षाही भाषा, शैली, उपरोध अधिक आवडले.