सध्या किंबहुना ज्याच्या त्याच्या काळात जो तो असंच वागायंच ठरवत असतो; पण जमंत काहींनाच.....
कारण कुठं कष्ट अपुरे पडतात तर कुंठ नशिब पुरेपुर हजेरी लावत असतं........
कविता भारी झालीय. वाट तुझी सुनसान..... सैरावैरा छान ही कडवी जास्त आवडली.