पदार्थविज्ञान म्हणजे निरनिराळ्या खाद्यपदार्थांच्या कृतींचे शास्त्र असणार अशी माझी 'जिव्हा'ळ्याची समजूत होती.
इथपासून जो सौम्य विनोदाचा शिडकावा सुरू होतो तो लाजवाब. वरवर पाहता 'विनोदी' वाटणारे, पण कुठेतरी आतून हलवण्याची क्षमता असणारे असे हे लिखाण आहे.
शेवटचा हवासे बाते करणारा एक स्वच्छंदी तितक्याच सहजपणे खुदासे बाते करायला निघून गेला हा झटका चरचरीतपणे जाणवतो.