केवळ चेष्टामस्करीच्या अंगाने जाणारे संकेतस्थळ ही कल्पना मराठीत नवीन आहे. मांडणी प्रथमदर्शनी त्या मूडला मिळतीजुळती आणि आकर्षक आहे.

मॅड किंवा ओनियन ह्या संकेतस्थळांचा आदर्श ठेवून वाटचाल व्हावी असे वाटते. (हे खूप कठीण आहे!) व्यंगचित्रे आणि सर्व भोवतालच्या परिस्थितीवर उपहासात्मक लेख्न वाचायला मिळावे.

शुभेच्छा

-श्री. सर (दोन्ही)