चौकसरावांशी सहमत आहे. अतिशय सुरेख लेख. एका दमात वाचून काढतानाही दम लागला नाही. कॉलेजच्या दिवसांची आठवण आली. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.