"इतकी रचली होती
कडवी तुझसाठी,
पण ओठांवरतीच थांबला शब्द
का माहीत मौनासारखा?"                .... छान !