बरेच दिवसांनी कसदार लिखाण वाचायला मिळाले. हे पुणे विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागात घडले असेल तर क्वांटमचे प्राध्यापक ओळखीचे वाटतात. लेख वाचताना आम्ही काढलेले दिवस सारखे आठवत होते.
इतक्या हलक्याफुलक्या प्रवासानंतर शेवट सुन्न करतो.
पुलेशु
हॅम्लेट
अवांतर : या लेखात जी भाषा वापरली आहे ती मला अत्यंत जवळची वाटते कारण आम्ही हीच भाषा वापरत असू. आता यातील सर्व परकीय शब्दांचे मराठीकरण करून हा लेख परत लिहीला तर त्यात ती मजा येईल का?