हा सिनेमा मी पाहिला तेव्हा मला काहीही कळला नाही आणि आवडलाही नाही. (आजूबाजूच्यांना कळत होता असे वाटल्यामुळे आणखी चिडचिड झाली.  )

मात्र त्यातले लांबच लांब प्रेतांच्या रांगा असलेले द्रुश्य आठवते. (त्यातच होते ना ते?)

तुमचा लेख मात्र तुम्ही अगदी मन लावून लिहिला आहे.