एकदम सुचले, अर्थावधान हे न्याय नितीअवधानात समाविष्ट असावे. म्हणजे, जसे अर्थनिती, राजनिती.
१४/१६ विद्या, ६४ कला इत्यादी चे अवधानात स्थान असेल??? सगळे संख्यात्मक असेच "EMPIRICAL" ज्ञान उपलब्ध असेल. यात परीक्षणात्मक ज्ञान विज्ञानाचा सुद्धा समावेष असेल. जसे माणसांचे, प्राणिपक्ष्यांचे , पदार्थांचे परीक्षण.