मनोगतावरील विनोदी लेखक, विडंबनकार, कवी आणि व्यंगचित्रकार यांना त्यांचे लेखन बजबजपुरीसाठी देण्याची विनंती या प्रतिसादाद्वारे करत आहोत.

वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे एखादी सुचवणी, विचारणा, सूचना असल्यास दुवा क्र. १  येथे संपर्क साधावा.

संकेतस्थळ सध्या प्राथमिक अवस्थेत असून सुधारणा सुरू आहेत याची कृपया नोंद घ्यावी.