चैत रे चैत, श्रावण मोडक, अदिती, मीसुचि, आजानुकर्ण, केशवसुमार, मिलिंद फणसे, नंदन सर्वांनीच बरोबर सोडवले आहे.
सर्वांचे अभिनंदन.
सर्वांनाच खूप सोपे गेले आहे, त्यामुळे यापुढील कोडे थोडे कूट करण्याचा जरूर प्रयत्न करेन...
भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.