माझ्या संपर्कात आलेल्यांपैकी आंध्रप्रदेशातील व्यक्तींची नावे सर्वाधिक लांबलचक दिसली.
'कप्पागंतुला नागवेंकटा सूर्यनारायण सुब्रह्मण्यम स्वामी' या माझ्या महाविद्यालयीन मित्राची आठवण झाली.