घरात हे पुस्तक असूनही त्याची जाडी आणि माझ्या इंग्रजीची पातळी ह्यामुळे हे पुस्तक वाचण्याचा संकल्प आजपर्यंत पुरा झाला नाही. ह्याची संक्षिप्त आवृत्ती कोणी दिली तर बरं होईल. ती आधी वाचून मग मूळ पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करू. असे अनेकदा मनात आले. असो. ह्या लेखामुळे पुस्तक वाचण्याच्या विचाराने पुन्हा उचल खाल्ली आहे.