लेख वाचताना बराचसा वेळ हसून हसून डोळ्यांतून पाणी येत होतं आणि शेवटचा झटका लागल्यावर खूप वाईट वाटून डोळ्यांतून पाणी आलं...