सहमत आहे मीराताईंशी. कारण हिच स्थिती माझ्याकडेही आहे. पुस्तक आहे. इतक्या जाडीचा तळ गाठण्याची हिंमत आणि संयम नाही. आणि हा लेख वाचून ते वाचले पाहिजे ही इच्छा निर्माण झाली आहे.