कोरडा उपचार असतो वास्तपुस्तीचा इथेपूस डोळे अन खुशालीची जगाला थाप दे...
हा शेर अतिशय आवडला. सुंदर गझल आहे.