श्री. नवीन यांनी सामान्य रुपासंबंधात योग्य विचार मांडले आहेत.
फक्त ते सांगताना दुध "प्यायले आहे" हा विचित्र प्रयोग काय केला आहे? खरे तर मी दुध 'प्यालो आहे' असे हवे!