ज्या ज्या मंडळींना मराठी उच्चार समजून घेण्याची इच्छा आहे, त्यांना मदत कशी कराता येईल?  अमराठी लोकांना मराठी उच्चार समजून घेण्याची अजिबात गरज नाही; गरज आहे ती आपल्याला त्यांच्या भाषेतील उच्चार समजून घेण्याची. (उत्तर भारतीय हिंदी भाषक सोडून) सर्व भारतीय गरज पडल्यास मराठी शिकतात आणि तीत उत्तम संभाषण करतात. मराठी भाषकांना मराठी धड येत नाही ते इतर भाषा आणि त्यांतले उच्चार काय शिकणार?