एकंदर गझल आवडली मिलिंदराव. १ली, २री आणि शेवटची द्विपदी विशेष.
जे जसे सुचले मला, केले तसे त्या त्या क्षणी
पात्र नाही मी क्षमेला, फक्त पश्चात्ताप दे
वाव्वा!
पूस डोळे अन खुशालीची जगाला थाप दे...
वा..
तामसी आयुष्य माझे शेवटी हा आव चा भाव आखरी वक़्त क्या ख़ाक मुसलमां होंगे ह्या ओळीसारखा आहे.