"जे जसे सुचले मला, केले तसे त्या त्या क्षणी
पात्र नाही मी क्षमेला, फक्त पश्चात्ताप दे
..
दे सजा, भाळावरीचा काढुनी तू घे मणी
मात्र माझ्या वेदनेला मृत्युचा उःशाप दे"         ... खास ! गझल अपेक्षेप्रमाणे - मस्त.