नॉस्ट्राडेमसला अभिप्रेत असलेला विश्वनेता मीच असणार याबद्दल आता अगदी शंकाच नको.  

सोहऽम् म्हणतात ते हेच काहो?

गोष्ट रंगणार हे नक्की.

पहिला भाग वाचून उत्कंठा जागृत झालेली आहे. पुढचे भाग वाचायची उत्सुकता आहे.

-श्री सर. (दोन्ही)