लेख वाचला आणि खरे म्हणजे "आदिती" ही माझ्या कल्पनेच्या त्रिमीतीय विश्वात नकाळत प्रवेश करून गेली . भाषेवरील प्रभुत्व केवळ अप्रतिम. विवीध उपमा,सुभषितांचा केलेला अलगद वापर आणि अगदी दुर्गाबाईंच्या ऋतुचक्र पासून ते ब्रोकन ऍरो मधील जॉन ट्रव्होल्टा पर्यंत रसिकाना घेऊन जाण्याची क्षमता यामुळे तुझे परीक्षण अतिशय सुरेख आणि बहारदार वाटले.