म्हणतो. लेख छान झाला आहे. पुस्तक वाचलेले नाही पण चित्रपट पाहिलेला आहे. यातील काही प्रसंग लक्षात राहतात. एक म्हणजे मी परत उभी राहीन स्कार्लेट म्हणत असतानाचा प्रसंग. दुसरा चित्रपटाच्या शेवटी असलेला ऱ्हेट आणि स्कार्लेटचा प्रसंग आणि ऱ्हेटने "फ्रँकली डिअर, आय डोंट गिव्ह अ डॅम. " असे म्हणून निघून जाणे.
हॅम्लेट