बाऊचा भुआ म्हणजे काय ते समजले नाही.
परंतु त्यानंतर - "त्यावर मी काही उपाय सुचवतो. " हे काही रुचलं नाही. चूका कोण करतं, आणि 'ऍडज्स्टमेंट' कोणी करायची? 'ती, अमराठी मंडळी चूका करतात (असे आपणा सर्वांना वाटते) म्हणून आपल्यात आपण बदल करून घेवूया' हा त्या भावनेमागचा विचार खेदजनक व निंदेस पात्र आहे. तुम्ही कसेही लिहा, अमराठी मंडळी ते त्यांच्या वर्णांच्या (अक्षरचिन्हांच्या) ओळखीच्या तंत्रानुसारच त्यांचा उच्चार करणार. कारण त्यांची ह्या विशयाबाबतची 'जडण-घडण' वेगळीच असणार. 'वालावलकर' चे 'वलवलकर' च होणार. ह्या गोष्टीचे इतकं 'बाऊ' कशासाठी?
हे शंभर टक्के पटले.