भूषण,
ओके .. आपल्या रचनेच्या वर्गीकरणाकडे मी फारसे ध्यान दिले नाही म्हणून ह्याला गझल समजून बसलो..... आणि हे निकष माझे वगैरे नाही आहेत... आणि आपण माफी वगैरे मागू नये.. आपल्या कवितेतील अभिव्यक्ती मला रुचली नाही.... त्याच भावना अधिक सुसंस्कृत शब्दांचा आधार घेउन व्यक्त होऊ शकतात ते बघावे.. आपली कविता अधिल दर्जेदार होईल.. राग नसावा..
-मानस६