मंदीतही कवितेला तेजी आहे, हेच जयंतरावांच्या तेज कवितेने दाखवलंय.स्वप्नांचं छान वर्गीकरण करून त्यांना योग्य ते हुकुम दिलेत.आवडली.