प्रत्येक द्विपदी अतिशय आवडली, कमीत कमी शब्दांत- जबरदस्त ! आणखी येऊद्यात, अभिनंदन आणि शुभेच्छा.


एक विनंती..

"देवास नाव नाही

 त्यालाच भार आहे"              ... माफ करा, हे पूर्णपणे कळलं नाही- उलगडा व्हावा.