कथेचा नायक ऑटिस्टिक आहे काय? रीडर्स डायजेस्टच्या सिलेक्ट एडिशन मधील 'द क्युरियस इन्सिडण्ट ऑफ द डॉग इन द नाईट टाईम' ह्या मार्क हॅडनच्या कादंबरीची आठवण झाली. ह्या कथेच्या नायकाची विचार करण्याची पद्धत तशी वाटली. बाकी हा भाग आवडला.