पहिला भाग तर छान जमला आहे. पुढच्या भागांची उत्कंठा वाढली आहे.  अशा स्वतःबद्दल अवास्तव कल्पना असणाऱ्या लोकांना मानसशास्त्रात काय म्हणतात?

चिनार