गूळ तव्याला लागू नये यासाठी तव्याला किंचितसा  चुना लावावा. (काहीजण यासाठी तेल पण वापरतात. )

माझ्या माहितीप्रमाणे चुना तव्याला न लावता गुळाच्या सारणातच वालाएवढा खायचा चुना घालतात. त्यामुळे पोळी भाजताना गूळ बाहेर येत नाही. अर्थात ही सूचना उपयोगात आणण्यापूर्वी कृपया आधीच्या पिढीतील स्त्रियांकडून तपासून घ्यावे. नाहीतर [पोळी न खाताच] तोंड भाजायचे !