नाशकातही परिस्थिती वेगळी नाही. लहान असताना गोदेवर पोहायला जायचो , आता कधी पाय घालायची पाळी आली तर घरी जाऊन पाय धुवावे लागतात. आपल्या गोष्टी सांभाळणे आपल्याला जमतच नाही (मराठी भाषा अजून एक उदाहरण)