मराठीत तांत्रिक विषयावर लिहिताना मला बॉयलर, सुपरहीटर, अशा शब्दांना प्रतिशब्द संस्कृतचा आधार घेऊनच बनवावे लागले. आणि ते मूळ शब्दापेक्षा बोजड वाटल्यामुळे मूळ इंग्रजी शब्दच सुटसुटीत आहेत असे वाटू लागले.
महिनोनमहिने संकेतस्थळांवर चालणाऱ्या चर्चांमधून जे निष्पन्न निघत नाही ते तुम्ही दोन वाक्यात बेधडकपणे सांगितले आहे.
इसकू बोलते जिगर. :-)
हॅम्लेट