सुरेख उपक्रम आहे हा. तुम्ही एकेका गोष्टीबद्दल येथे का लिहीत नाही? तसे केलेत तर ज्यांनी सगळ्या गोष्टी वाचलेल्या नाहीत त्यांना वाचायला मजा येईल, असे वाटते.