या वाहत्या नदीत,पाणी अपार आहे!काठावरी परंतु,कोणी तृषार्त राहे!-----वा! सहजसुंदर कविता.आणखी येऊ द्या.जयन्ता५२
या वाहत्या नदीत,
पाणी अपार आहे!
काठावरी परंतु,
कोणी तृषार्त राहे!
-----वा! सहजसुंदर कविता.आणखी येऊ द्या.
जयन्ता५२