आई घरात आली तेव्हा कसाबसा चेहरा हसरा ठेवण्याचा प्रयत्न करत होती, पण खरं तर तिच्या चेहऱ्यावरची काळजी आणि भीती लपत नव्हती.

हलक्याफुलक्या सुरवातीनंतर हळू हळू गांभीर्याचे वारे वहायला लागलेत का काय?