वस्तीत रदीफांच्या काफिले काफियांचेमिसरे, अलामतीचे ते दाखले तयांचेमक्त्यास हा उतारा- हे स्थान 'मातल्यां'चेजमिनी मशागतीचे कुळकायदे युगांचे!हे काम जोखमीचे, परी शांत साहिले मी ॥२॥
मस्तच ..
कविता आवडली !