अनंत काणेकरांचा 'अनियमितपणाचे फायदे' आणि वि. स. खांडेकरांचा 'थोडे अविचारी व्हा' ह्या दोन लघुनिबंधांचे प्र्कर्षाने आठवण झाली.

अतिशय बोधप्रद असा हा लेख आहे.

उत्तम.

-श्री. सर. (दोन्ही)