माझी मुलगी ६ वर्षांची आहे. आम्ही तर भारताबाहेर राहतो. मी मुलीला मुळाक्षरे शिकवायला लागले आहे. पण आता चिकाटीने प्रयत्न करून तिलाही पुलप्रेमी बनवणार. आमच्या घरात तर सर्वच मराठीच्या प्रेमाने भारलेले आहेत. पण आम्ही भारताबाहेर राहतो त्यामुळे तिला मराठी माध्यमात शिकवणे शक्य नाही. पण आता तुमचा आदर्श ठेवून मी ही जोरात कामाला लागेन.

धन्यवाद प्रिती!