सुरेख ओघवतं लिखाण आणि प्रसंग चित्रणाबद्दल तुमचं अभिनंदन!  माझ्या लहानपणी आम्ही ज्या वाड्यात रहायचे तिथं हा सगळा सोहळा वर्षा दोन वर्षातून एकदा व्हायचा.  तुमच्या लिखाणानं त्या सगळ्या स्मृती जाग्या झाल्या.