साप पाणी पितात की नाही कोण जाणे!

नवरा हुशार आहे हे माहीत होते, पण आपत्कालीन व्यवस्थापनात तो इतका निपुण असेल याची मला आधी कल्पना नव्हती.

पोलिसांनी काहीतरी तरी मदत नको का करायला सामान्य जनतेला?

'प्रसंग काय अन या बाईला आपले दागिनेच सुचताहेत'

 हा हा हा. एकेक मस्त वाक्य टाकलीय्त तुम्ही.

खूप आवडले. सरळ साधी भाषा पण खूप हसवून गेली गोष्ट.

असेच खुसखुशीत लिहा आणखी.