सध्या प्रत्येक शहरा बद्दल हेच म्हणता येईल , मी पुणे,मुंबई , नगर, नाशिक, कल्याण आणि असे कितितरी शहरे पाहीली पण एकाही शहरामध्ये नदी स्वच्छ दिसली नाहि.

कुणास ठाऊक बाहेरील लोक नदया कशा काय स्वच्छ ठेवत असतील ???

पण कुठे तरी बदल
व्हावासा आणि करावासा वाटत आहे !


(व्याकरणापेक्षा भावना समजून घ्याव्यात ही विनंती - धन्यवाद)