सर्पाख्यान अतिशय आवडले.
-अनू, प्रीती आणि आता मऊमाऊ ह्या तिघींची शैली खूप छान आहे. साधी भाषा आणि विनोदी.कल्पनाशी १००% सहमत. लेखन अतिशय आवडले. लेखन सुरू ठेवा, म्हणजे आम्हाला मेजवानी.
सोनाली