ते 'छंद' पोसताना निघते असे दिवाळे
'गागाल गाल' गाता की गालगुंड झाले
तोंडास फेस माझ्या कोणास ना कळाले
वृतात मी लिहीले ह्याचेच वृत्त झाले !
- उत्तम दर्जेदार विनोदी काव्य...
-मानस६